Thu, Jan 23, 2020 04:55होमपेज › Belgaon › निपाणीजवळ गोव्याच्या कारचा अपघात, दोघे गंभीर

निपाणीजवळ गोव्याच्या कारचा अपघात, दोघे गंभीर

Published On: Dec 02 2017 8:37AM | Last Updated: Dec 02 2017 8:36AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

गोव्‍याकडून मुंबईला जात असताना कोगनोळी आरटीओ ऑफिसजवळ कारचा टायर फुटून अपघात झाला. यामध्ये दोघे गंभीर असून दोघे किरकोळ जखमी आहेत. हा अपघात पुणे-बेंगळूर महामार्गावर पहाटे तीन वाजता अपघात झाला. 

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.