Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Belgaon › बेळगाव : पाण्याच्या भांड्यात पडून १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

बेळगाव : पाण्याच्या भांड्यात पडून १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Published On: Feb 12 2018 11:58AM | Last Updated: Feb 12 2018 11:58AMबेळगाव : पुढारी ऑनलाईन

पाणी भरून ठेवलेल्या भांड्यात पडून १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना एकसंबा येथील आंबेडकरनगरात घडली. मुत्तुराज भीमराव माळगी असे मृत मुलाचे नाव आहे. 

मुत्तुराज हा घरात जवळ कोणीही नसताना खेळत जाऊन पाण्याने भरलेल्या भांड्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.