Sun, Sep 23, 2018 07:52होमपेज › Belgaon › इंदिरा कॅन्टीनच्या आवारात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

इंदिरा कॅन्टीनच्या आवारात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

Published On: Jan 27 2018 12:59PM | Last Updated: Jan 27 2018 1:11PMबेळगाव: प्रतिनिधी 
जिल्हा रूग्णालयात उभारण्यात येत असलेल्या इंदिरा कॅन्टीनच्या आवारात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे. 


खुनापूर्वी महिलेवर अतिप्रसंग करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  पोलिसांच्या तपासानुसार या महिलेचे वय ५० ते ५५ च्या दरम्यान आहे. महिलेच्या मृतदेहाची ओळख अद्याप  पटलेली  नाही.