होमपेज › Belgaon › अभिनेता अर्जुन देवच्या हत्येसाठी सुपारी?

अभिनेता अर्जुन देवच्या हत्येसाठी सुपारी?

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:28AMबंगळूर : वृत्तसंस्था

‘युगपुरुष’ या चित्रपटातील कसदार अभिनयाने कन्‍नड सिनेरसिकांची मने जिंकलेला अभिनेता अर्जुन देव याने आपल्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. 

अर्जुन देव याच्या हत्येसाठी कासिफ नामक तरुणाने सुपारी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुन देव याने पोलिसांत धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली. ‘माझ्या  घरासमोरच माझा खून करण्याचा कट रचण्यात आला आहे.

 

Tags : Bengaluru, Bengaluru news, Arjun Dev, murder, contract,