Tue, Jun 25, 2019 21:43होमपेज › Belgaon › नैराश्येतून कॉलेजच्या तरुणाची आत्महत्या 

नैराश्येतून कॉलेजच्या तरुणाची आत्महत्या 

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 11:02PMबेळगाव : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत  वारंवार नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून  साहिल संतोष कोलवेकर (वय 20, रा. नार्वेकर गल्‍ली, शहापूर) याने मंगळवारी आत्महत्या केली. घरामध्ये आई-वडील खाली झोपलेले असताना वरच्या मजल्यावर रात्री उशिरा त्याने आत्महत्या केली.