Sat, Sep 22, 2018 20:19होमपेज › Belgaon › येडिंनी राहुल यांना वेडा संबोधले

येडिंनी राहुल यांना वेडा संबोधले

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:12AMबंगळूर  : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणजे वेडा माणूस आहे, असे वक्‍तव्य  माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले आहे. राहुल यांनी ट्विटरवरून भाजप नेत्यांना भ्रष्ट असे संबोधले होते. त्यामुळे संतप्त झालेले येडियुराप्पा यांची गुरुवारी जीभ घसरली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राहुल यांचे वक्‍तव्य म्हणजे वेडेपणा आहे. काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकाची 5 वर्षे लूट केली. त्यांना जनता धडा शिकवेल.

Tags :Yeddyurappa, Rahul Gandhi, karnataka electon, BJP, congress