Wed, Mar 27, 2019 06:54होमपेज › Belgaon › देणगीदार भिकारी महिलेबरोबर ‘सेल्फी’साठी झुंबड

देणगीदार भिकारी महिलेबरोबर ‘सेल्फी’साठी झुंबड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हैसूर :

वेंटीकोप्पळ प्रसन्‍ना अंजनेय स्वामी मंदिराला भिकारी असलेल्या एम. व्ही. सीतालक्ष्मी या महिलेने 2.5 लाख रुपयांची देणगी दिल्याने मंदिराला येणार्‍या भक्‍तांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. आता सीतालक्ष्मीला भक्‍त 50-100 रुपयांपर्यंत रक्‍कम देत आहेत. सीतालक्ष्मीबरोबर सेल्फी घेण्यासाठी भक्‍तांची झुंबड उडाली आहे.