Fri, Mar 22, 2019 22:45होमपेज › Belgaon › बेळगावात आज ब्लॅक संडे

बेळगावात आज ब्लॅक संडे

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 21 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

दुरुस्तीचे  काम हाती घेण्यात येणार असल्याने विविध उपनगरांत रविवार  दि. 22 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर परिसर?भारतनगगर, बाजार गल्ली, लक्ष्मीनगगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कँप, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, शहापूर गल्ली, मेघदूत सोसायटी, नाथ पै सर्कल, सराफ गल्ली.

वडगाव परिसर?धामणे रोड, निजामिया कॉलनी, विष्णू गल्ली, बाजार  गल्ली, शहापूर पोलिस स्थानक रोड, रयत गल्ली, दत्त गल्ली, वझे गल्ली, चावडी गल्ली,वडगाव नार्वेकर गल्ली, नाथ पै सर्कल, पवार गल्ली, विच्चू गल्ली, सराफ गल्ली.जुने बेळगाव परिसर? कुलकर्णी गल्ली, देवाांनगर, लक्ष्मीनगर, बसवन गल्ली, बाजार गल्ली,खासबाग परिसर, बनशंकरीनगर,कनकदासनगर, हरिजन वाडा, कोरवी गल्ली, गणेशपेठ, राघवेंद्र कॉलनी.होसूर परिसर?साईनगर, नागेंद्र कॉलनी, गायत्रीनगर, टीचर्स कॉलनी, कुंतीनगर, जोशी मळा. पाटील गल्ली, श्रृंगेरी कॉलनी, होसूर बसवाण गल्ली, जुना पी.बी.रोड. कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर, मल्लिकार्जुननगर व परिसर, देवगनहट्टी, राजहंसगड, देसूरविद्यानगर परिसर?विद्यानगरबाहेरील भाग, आदर्शनगर, संभाजीनगर, शहापूर, हिंदवाडी, भाग्यनगर, अनगोळ, गोवावेस, महाद्वार रोड, होसूर, धामणे, येळळूर, नंदिहळ्ळी, विद्यानगर.भाग्यनगर परिसर?भाग्यनगर पल्लेद लेआऊट पहिला ते नववा क्रॉस, पारिजात कॉलनी, कृषी कॉलनी, चिदंबरनगर, रघुनाथपेठ, मृत्यूूंजयनगर, अनगोळ मेनरोड, चिदंबरनगर ते चौथा क्रॉस.आदर्शनगर परिसर?संभाजीनगर, रणझुंजार कॉलनी, केशवनगर, आनंदनगर, ओंकारनगर, छब्बी लेआऊट, सुंके लेआऊट, भाग्यनगर आठवा ते दहावा क्रॉस. आदर्शनगर, पटवर्धन लेआऊट, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग. 

Tags : Belagon, Today, Black, Sunday, Belgaum