Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Belgaon › विजय मिरवणुकीवर निर्बंध; जिल्ह्यात १४४ कलम जारी 

विजय मिरवणुकीवर निर्बंध; जिल्ह्यात १४४ कलम जारी 

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:13AMनिपाणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी दि. 3 रोजी होणार्‍या नगरपंचायत, नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढण्यावर जिल्हा प्रशासनाने 
निबर्ंध घातला आहे. याशिवाय शांतता- सुव्यवस्थेच्या दृष्टीने 144 कलम जारी करण्यात आला आहे.

विजयी उमेदवारांनी याची दखल घेऊन आदेशाचे पालन करावे असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.