Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील १८ मतदारसंघात ‘पिंक’ मतदान केंद्रे स्थापन 

जिल्ह्यातील १८ मतदारसंघात ‘पिंक’ मतदान केंद्रे स्थापन 

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 26 2018 8:54PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पिंक मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान कार्यक्रमासाठी महिला कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचा हा उपक्रम आहे.

मतदारसंघ व पिंक मतदान केंद्रे याप्रमाणे?  निपाणी : एकूण 3 (बोरगाव, आश्रयनगर निपाणी व बेडकिहाळ). चिकोडी? सदलगा: एकूण 4 (सदलगा, एकसंबा, चिकोडी व अंकली). अथणी : एकूण 2 (अथणी व कोकटनूर). कागवाड: एकूण 4  (शेडबाळ, उगार खुर्द, ऐनापूर व  तेवरट्टी).  कुडची :  एकूण 4 (कुडची, हारूगेरी, मुगळखोड व इटनाळ). रायबाग: एकूण 4 ( चिंचली, रायबाग, कब्बूर व बुवाची सौंदत्ती).हुक्केरी:  एकूण 3 (संकेश्वर, हुक्केरी व गुडस).  

अरभावी: एकूण 5 ( नागनूर, मूडलगी, चावडी कल्लोळी, अरभावी व तुकानट्टी).गोकाक:  एकूण 4 (मल्लापूर पी.जी., कोण्णूर, गोकाक व मेलमट्टी). यमकनमर्डी:  1 (यमकनमर्डी). बेळगाव उत्तर : 1 (नेहरूनगर). बेळगाव दक्षिण:  1 (टिळकवाडी). बेळगाव ग्रामीण : फक्त 1 (टिळकवाडी). खानापूर : फक्त 1 (नंदगड). कित्तूर : एकूण 3 (एम.के.हुबळी, कित्तूर व बैलूर). बैलहोंगल : एकूण 2 (बैलहोंगल व मुरगोड). सौंदत्ती?  एकूण 3 (मुनवळ्ळी, सौंदत्ती व यरगट्टी). रामदुर्ग? एकूण 2 ( रामदुर्ग व कटकोळ).