Fri, Jul 19, 2019 01:46होमपेज › Belgaon › पीएसआयच्या पत्नीची हल्याळला आत्महत्या

पीएसआयच्या पत्नीची हल्याळला आत्महत्या

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:23AM

बुकमार्क करा

हल्याळ : वार्ताहर 

हल्याळ  पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक (पीएसआय) एम. एस. हुगार यांच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय 28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

विजयालक्ष्मी यांचे सहा वर्षांपूर्वी एम. एस. हुगार यांच्याशी विवाह झाला होता. शवचिकित्सेनंतर आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकणार आहे.