Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Belgaon › दै. ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

दै. ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:44PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभाग आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अग्रेसर असणार्‍या आणि वाचकांच्या मनात आगळे स्थान निर्माण केलेल्या दै. ‘पुढारी’चा 79 वा वर्धापनदिन बेळगाव कार्यालयात थाटात संपन्‍न झाला. यावेळी सीमाभागातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीतील कार्यकर्त्यांसह वाचकांनी उपस्थिती दर्शवून दै. ‘पुढारी’च्या कार्याचे कौतुक करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बेळगाव येथील कार्यालयात सोमवारी वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सामाजिक व कामगार नेते अ‍ॅड. राम आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी, आ. संजय पाटील, माजी आ. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, माजी महापौर कॉ. नागेश सातेरी आदी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. राम आपटे म्हणाले, दै. ‘पुढारी’ने पश्‍चिम महाराष्ट्र व सीमाभागात वाचकांचा विश्‍वास संपादन केला आहे. सर्वक्षेत्रातील घडामोडींचा सखोल आढावा घेऊन वाचकांची पसंदी मिळविली असल्याचे कौतुकोद‍्गार काढले.

मान्यवर मंडळींकडून कौतुकाचा वर्षाव     

बेळगाव : प्रतिनिधी

‘पुढारी’वर हजारो वाचकांनी अभिनंदन, कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव करत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘पुढारी’ वर्धापनदिनाचा धमाका उडवला. यावेळी आ. महांतेश कवटगीमठ, महापौर संज्योत बांदेकर, डॉ. दिलीप पठाडे, मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सचिव मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील, बेळगाव म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा पाटील, जि. पं. शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे,  सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, रमेश गोरल, सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष नेताजी जाधव, अनंत लाड, अनंत जांगळे, रामभाऊ कुट्रे, मारुती घाडी, जवाहर देसाई, हिरालाल चव्हाण, किरण पाटील, किरण पवार, एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, महेश जुवेकर, आर. के. पाटील, आर. आय. पाटील, राजेंद्र मुतगेकर, दत्ता उघाडे, भागोजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, बाबुराव पिंगट,  मारूती लोहार, एल. डी. बेळगावकर, बी.डी. मोहनगेकर, अनिल पाटील,के. वाय. घाटेगस्ती. आर. आय.पाटील, अ‍ॅड. शाम पाटील, राजु किणयेकर,आर. के. पाटील वाय. जी. बिरादार, वैजनाथ पाटील, अविनाश नाईक, संदीप वेणी, मारुती बिरादा, वितरक प्रकाश कुलकर्णी. माजी आ. मनोहर कडोलकर, मधु कणबर्गी, गोपाळ किल्लेकर. रमाकांत कोंडुसकर, हरीष शानभाग, आनंद पाटील, सचिन चव्हाण.  सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शहा, सुनील जाधव रोहन कोकणे, अविनाश पोतदार,राम फडतरे, कृष्णा फडतरे, राजकुमार फडतरे, हर्षद फडतरे, रुपा चोळाप्पाचे, रश्मी पाटील, शालिनी पाटील, शितल मुंदडा, दिलीप कांबळे, निंगाप्पा मोरे, बसवंत घाटेगस्ती, सिद्राम कदम, सागर सावगावकर संदीप चव्हाण, मदन बामणे, मोहन कारेकर, उमेश पाटील, मधु पाटील, सुनील भोसले.महेश मुतगेकर, रेणु मुतगेकर, रोशन पाटील, बाळू पाटील, शिवराज पाटील, भाऊराव गडकरी, मोतेश बार्देशकर, संदीप डवाळे, महादेव पाटील, मोनेश्वर गरग, अजित कोकणेसुनील चौगुले, सुरेश पाटील, नारायण पाटील, नगरसेवक रतन मासेकर, सरीता पाटील, किरण सायनाक, महेश नाईक, अ‍ॅड. शिवानंद खडबडी, के. जी. पाटील, प्रभावती भालेकर, बी. एस. पाटील, मुनीर लतीफ. दीपक पावशे, रामकृष्ण सांबरेकर,ओमकारसिंग भाटिया, प्रा. अशोक आलगोंडी, निळुभाऊ नार्वेकर, निलेश शिंदे. किशोर काकडे पुंडिलक कारलगेकर,शरद पाटील, शाहिर यल्लाप्पा बिर्जे, प्रदिप पाटील, मारूती कांबळे, दुर्गेश मेत्री, परशराम कोलकार, डी. बी. पाटील,अशोक पाटील, अशोक नाईक, प्रभाकर घोटगाळकर, सागर कांबळे, अनंत गरडे, सुभाष गोरे, प्रताप भोसले, पिराजी गावडे, शाहू नांगनूरकर. सुरेद्र तलवलकर, आप्पासाहेब नाईक, नवल पाटील, विकास मजुकर. तुषार मजुकर, राजेश सदरे. गजानन कांबळे.  अशोक पाटील, शिवाजी गौडांडकर, अर्जुन गौडांडकर, विनायक कुलकर्णी, बंडू केरवाडकर, दिलिप बैलूरकर, महादेव मंगण्णाकर, पांडू पाटील. प्रकाश गडकरी, पवन देसाई, मोहन चौगुले, रोहन जुवळी, अविनाश कडोलकर,  एल. आय. पाटील, पी. एस. मुरकुटे, एस. के. कणबरकर, विनायक धामणेकर, अमोल लाड, आकाश कणबरकर,  टी. के. पाटील, संजय मोरे,  सतीश कबाडी, अ‍ॅड. सुधीर धामणेकर, अ‍ॅड. एम. बी. नदाफ, अ‍ॅड. आर.सी. हुद्दार, पुंडलिक पावशे, अमित पाटील, विजय दिनोजी,  अ‍ॅड. धनराज गवळी, बी.एस. पाटील, मोतेश बार्देशकर, बाळासाहेब काकतकर, दिगंबर पवार, शेखर हंडे, रविकिरण धुराजी, प्रकाश बिळगोजी, प्रकाश पाटील,अ‍ॅड. अनिल बेनके, विजय पावशे, शंकरगौडा पाटील, नीळकंठ मास्तमर्डी. शिवाजी शिंदे, पुंडलिक पाटील.करण जाधव, श्रीनिवास बिशनकोप, प्रविण पाटील, सिद्धू हिरेमठ, अनुज लेकी, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. भीमा कांबळे, टी. बी. सनदी, अविनाश कांबळे, प्रल्हाद चिरमुरकर, डॉ. शशिधर नाडगौडा, उदयकुमार तळवार, नारायण सागावकर, विनायक गुंजटकर, प्रशांत भातकांडे ता.पंं.सदस्य एन.के. नलवडे, आप्पासाहेब कीर्तने, काशिनाथ धर्मोजी, रावजी पाटील, वसंत सुतार, नारायण कदम, मथुरा तेरसे, नीरा काकतकर, सुनील अष्टेकर.टीजेएसबी बँक मॅनेजर अशोक यादव व केतन देसाई. कृष्णा जोशी, बलभीम साहित्य संघ कुद्रेमानीचे नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, दता कांबळे, विशाल गुरव, बाळाराम धामणेकर, अमित मोहिते, शैलेश गुरव आदीसह असंख्य जणांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.