Tue, Nov 20, 2018 16:55होमपेज › Belgaon › म्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप

म्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:06AM

बुकमार्क करा
तुमकूर :

म्हादाई पाणी वाटपाचा प्रश्‍न आपणच निकालात काढू शकतो असे सांगून त्या प्रश्‍नावर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे राजकीय नाटक करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मध्यस्थी करून निकालात काढू शकतात, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.