Fri, Sep 21, 2018 21:53होमपेज › Belgaon › ट्रॅक्टर घुसला घरात

ट्रॅक्टर घुसला घरात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कोवाड (ता. चंदगड) ते निट्टूर मार्गावर  निट्टूर येथील बसथांब्याजवळ शनिवारी रात्री 10 वा. च्या सुमारास हेमरस कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रक अचानक एका घरात घुसल्याने धावपळ उडाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रसंगावधान  राखून ट्रॅक्टर चालकाने बाजूला उडी मारली. या घटनेत भरमाना पाटील यांच्या घराचे दोन वीजखांबाचे नुकसान वीजपुरवठा होऊन वीजपुरवठा ठप्प झाला. डुक्करवाडी येथील जोतिबा लक्ष्मण गावडे यांच्या मालकीच्या या ट्रॅक्टरचेही चाक तुटून नुकसान झाले आहे.