Wed, Nov 14, 2018 14:21



होमपेज › Belgaon › बेळगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

बेळगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

Published On: Jan 25 2018 1:11PM | Last Updated: Jan 25 2018 1:11PM



बेळगाव : प्रतिनिधी

म्हादई प्रकरणी पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. याचा फायदा रिक्षा चालकांनी घेतला. अनेकांनी मोठ्या प्रमाणात रिक्षा भाडे आकारणी केली. शाळा कॉलेज चालू होती. मात्र बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

बाजारपेठेवर कोणताही परिणाम नाही. वकिलांकडून कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.