Fri, Jul 03, 2020 03:47होमपेज › Belgaon › जुन्या चित्रफितप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या चित्रफितप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 10:22PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

ईदच्या मिरवणुकीत मुस्लिम नगरसेवकांनी पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावर नृत्य केल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी राजीव टोप्पणावरसह निखील मुरकुटे व महादेव धरेण्णावर यांच्याविरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी ती चित्रफित प्रसारित केल्यामुळे शहरात वादंग निर्माण झाला. पोलिस खात्याच्या वतीने तत्काळ त्या चित्रफितीची शहानिशा करुन चित्रफीत दोन वर्षांपूर्वीची असल्याचा खुलासा करण्यात आला होता.