Sat, Jul 20, 2019 10:41होमपेज › Belgaon › खानापूर नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी 80 जण रिंगणात

खानापूर नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी 80 जण रिंगणात

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 23 2018 11:51PMखानापूर : प्रतिनिधी

खानापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 20 जणांनी माघार घेतल्याने आता 20 प्रभागांसाठी 80 जण नशीब आजमावणार आहेत. वार्ड नं 6,  7 आणि 12 मध्ये प्रत्येकी दोनच उमेदवार रिंगणात असल्याने त्याठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. तर उर्वरित ठिकाणी दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराला मोजकेच दिवस राहिल्याने गुरुवारी रात्रीपासूनच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीला सुरुवात केली.

वॅार्ड नं. 1 मधून जुबेदा जिनासाहेब मुल्ला, फातीमाबी अब्दुललतीफ बेपारी, मेघा कृष्णा जाधव, वॉर्ड नं. 2 किरण शिवराज पाटील, तोहिद हुसेनसाब चांदखण्णवर, नंदू महादेव भेकणे, प्रवीण रामचंद्र सुळकर, वॉर्ड नं. 3 चेतन नागराज तळवार, ताई प्रितम सोनटक्के, दिलीप महादेव सोनटक्के, राजा मनोहर कुडाळे, लक्ष्मण आनंद मादार, वार्ड नं. 4 दीपाली विनायक किणगी, फकिरव्वा शानूर गुडलार, लक्ष्मी बसवराज अंकलगी, श्रीदेवी रवी नंदगडकर, वॉर्ड नं. 5 अमरकिर्ती शंकर परमेकर, इनास कामील बोर्जीस, परशराम हुवाप्पा करंबळकर, महेश प्रभाकर कुंभार, विवेक रामचंद्र गिरी, सिद्धोजी नारायण गावडे, वॉर्ड नं. 6 मीनाक्षी प्रकाश बैलूरकर, शोभा लक्ष्मण गावडे, वॉर्ड नं. 7 मंजुनाथ मनोज रेवणकर, विनायक सुरेश कलाल, वॉर्ड नं. 8 सुभद्रा सी. अंबोजी, मंगल निंगाप्पा करीकट्टी, लता अमृत पाटील, सुचित्रा देवराज नायक, वॉर्ड नं. 9 आशा सातेरी हलगेकर, रौफ इस्माईल जमखंडी, लक्ष्मी दिनेश जळगेकर, लक्ष्मी वसंत वाघुर्डेकर, साहेरा अब्दुलखादर सनदी, वॉर्ड नं. 10 मेघना चंद्रकांत देसाई, नारायण मल्लारी ओगले, वनिता गणपत नाईक, वॉर्ड नं. 11 जीजादेवी महादेव पाटील, नारायण मारुती मयेकर, नवीन श्रीकांत हरकेरी, वॉर्ड नं. 12 रफिक खानापुरी, विजय शंकर गुरव, वॉर्ड नं. 13  परशराम यल्लाप्पा पाटील, रवी फकिराप्पा कागती, राघवेंद्र विलास किणगी, रुपा रवी नायक, लक्ष्मण केंचाप्पा बाळण्णवर, हणमंत गंगाप्पा पुजारी, वॉर्ड नं. 14 कांचन परशराम करंबळकर, सुनीता नारायण मयेकर, मिताली राम साळुंके, शोभा सिद्धोजी गावडे, वार्ड नं. 15 मधून अनुराधा जोतिबा कुंभार, उर्मिला उमाकांत वाघधरे, मेघा शिवानंद कुंदरगी, सुनिता श्रीकांत परीट, वार्ड नं. 16 मधून प्रभाकर पांडुरंग चौगुले, भाऊसाहेब जिवाजी पाटील, विनोद दत्तात्रय पाटील, वार्ड नं. 17 मधून मझहर रफीक खानापुरी, मसरुलअली बडेघर, फिरोज सडेकर, रियान सय्यद, विजय गुरव, वार्ड नं. 18 मधून जया गणपती भुतकी, दर्शना दत्ता घाडी, स्मिता सुभाष गुरव, सुष्मा राजू मादार, ललिता मल्लेशी पोळ, विद्या विजय गुरव, वॉर्ड नं. 19 मधून मालन प्रभाकर गुरव, राजश्री गुंडू तोपिनकट्टी, सुवर्णा सुहास गुरव, वॉर्ड नं. 20 गोपाळ नारायण गुरव, रफीक वारीमणी, मारुती बाबुराव गुरव, संतोष लक्ष्मण गुरव, समीर रफीक दावणगेरी, साजीद दस्तगीरसाब कित्तूर, स्मिता संजय कोळिंद्रेकर.