Sun, Jul 21, 2019 10:25होमपेज › Belgaon › निपाणीत 31 जागांसाठी 130 उमेदवार

निपाणीत 31 जागांसाठी 130 उमेदवार

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 23 2018 11:53PMनिपाणी : प्रतिनिधी

नगरपालिकेच्या  31 ऑगस्ट रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 22 जणांनी माघार घेतल्याने 31 जागांसाठी 130 उमेदवार   रिंगणात आहेत. भाजप कमळ चिन्हावर तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा काँग्रेस व भाजप आमनेसामने आल्याने ही निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. अर्ज माघारीनंतर लगेचच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

माघारीनंतर वॉर्डनुसार रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे- वॉर्ड क्र. 1 नीता सुनील लाटकर, सुजाता रवींद्र कदम, रमाबाई राहुल कांबळे,  क्र. 2 विनायक कमते, राजेंद्र शाह, आशिष मिरजकर, संदीप वाडकर, विजय र्‍हाटवळ, क्र. 3 मिलिंद चौगुले, संजय सांगावकर, वचन सुतार, वॉर्ड 4 उत्तम कामते, प्रभाकर सडोलकर-भाटले, अरुण आवळेकर, रवींद्र शिंदे, सिद्धू बुरूड, वॉर्ड 5 अविनाश सांगावकर, संतोष सांगावकर, अस्लम शिकलगार, वॉर्ड 6 गीता धडके, प्रभावती सूर्यवंशी, देविका कांबळे, माधुरी घस्ते, सुषमा पोळ, वॉर्ड 7 गीता सुनील पाटील, श्‍वेता दीपक पाटील, सुजाता अनिल शिंदे, वॉर्ड 8 सोनल राजेश कोठडिया, अंजना राजेंद्र पोतदार, पल्लवी गुरव, वॉर्ड 9  राणी सुनील शेलार, अनिता किशोर कांबळे, प्रेमा प्रशांत आंबले, योगिता रणजीत कांबळे, वॉर्ड 10 जयवंत भाटले, कैलास मोरे, पांडुरंग चव्हाण, सुहास सूर्यवंशी, विठ्ठल वाघमोडे, भरत कुरबेट्टी, राजू कोपार्डे, वॉर्ड 11 ज्योती प्रशांत चिकोर्डे, दीपाली विशाल गिरी, यास्मिन सय्यद, वॉर्ड 12 संध्या खडके, रंजना इंगवले, नम्रता कमते, लक्ष्मी बल्लारी, वसुंधरा पाटील,  वॉर्ड 13 संगीता सचिन चौगुले, अनिता दिलीप पठाडे, वॉर्ड 14 नीलम विनायक सुळकुडे, दत्तात्रय नाईक, वॉर्ड 15  अर्चना औंधकर, वर्षा चव्हाण, जास्मिन बागवान, नगिना मुल्ला, तमीजूम बागवान, मधुमती निर्मळे, वॉर्ड 16 मुरारराव देसाई, सतीश कांबळे, जसराज गिरे, मोहम्मद ताडे, विकास चव्हाण, संजय खामकर, वॉर्ड  17  महादेव चव्हाण, धनाजी निर्मळे, गणेश जाधव, सागर म्हातुकडे, संजय पावले, हरिष तारळे, वॉर्ड 18 विनायक वडे, रामचंद्र निकम, वॉर्ड 19 इम्तियाज काझी, उदय नाईक, सैफुल पटेल, शौकत मणियार, वॉर्ड 20 अजय माने, संजय जंगी, संतोष माने, अनिल श्रीखंडे, गजेंद्र पोळ, अरुण दाभाडे, वॉर्ड 21 अरुणा मुदकुडे, गुलनाझ पकाली, तब्बसूम बागवान, पूनम लाड, सुरैया बागवान, वॉर्ड 22 भारत पाटील, सद्दाम नगारजी, अनिता गंथडे, दिलीप घाटगे, रवींद्र लाड, पूनम लाड, विनोद जाधव, सर्फराज कोल्हापुरे, संजीव कोकरे, महमंदहनीफ अत्तार, वॉर्ड 23 हयातगुलखान पठाण, सर्फराज बडेघर, जरारखान पठाण, सुंदर खराडे  वॉर्ड 24 दिलीप माने, विलास गाडीवड्डर, वॉर्ड 25 नीता बागडे, जयश्री लाखे, वॉर्ड 26 आशा विजय टवळे, स्वाती आप्पासाहेब शेटके, मोनिका हसुरे, वॉर्ड 27  आकाश माने, कपिल कमते, नवनाथ चव्हाण, बाळासाहेब देसाई, वॉर्ड 28 जायेदा कलावंत, नजहतपरवीन मुजावर, अमिना मकानदार, शांता पांडव, शोभा माने, शांती सावंत, वॉर्ड 29 कावेरी सागर मिरजे, मंगल बबन चौगुले, वॉर्ड  30 संजीवनी अनिल शारबिद्रे, अर्चना बलुगडे, उपासना गारवे, जन्नतबी फरास, मंगल मोहिते, शांता प्रकाश  पांडव, वॉर्ड 31  दत्तात्रय जोत्रे, विलास गाडीवड्डर, शशिकांत यशवंत कांबळे.