होमपेज › Aurangabad › मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा 

मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा 

Published On: Jan 23 2018 2:42PM | Last Updated: Jan 23 2018 2:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाडा विकास सेनेची आज (ता. २३) स्थापना झाली आहे. मराठवाड्याचे प्रश्न घेऊन क्रांती चौक ते विभागिय आयुक्त कार्यालयापर्यंत पहिला मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन करन्यात आले. शिवसेनेत जिल्हाप्रमुख ते मनसेच्या राज्य उपाध्यक्ष म्हनून काम केलेले  सुभाष पाटील हे या नव्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांना घेऊन मराठवाड सेना स्थापन केली आहे.

शेतकरी कर्जमाफी, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरन, पर्याटन विकास, सिंचन प्रश्न आदि मागन्यासठी हा मोर्चा काढन्यात आला. मोर्चात एक ते दिड हजार लोक साहभागी झाले आहेत.