होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये बनवली स्टील बॉडीची बस 

औरंगाबादमध्ये बनवली स्टील बॉडीची बस 

Published On: Jan 25 2018 1:04PM | Last Updated: Jan 25 2018 1:04PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादच्या मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडीची पहली बस तयार करण्यात आली आहे. या बसमध्ये आरामदायी आसन व्यवस्थेसह अनेक सुविधा असून, ही बस खासगी बसच्या स्पर्धेत उतरवण्यात आली आहे. या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास कार्यशाळा प्रमुख यू. ए. काटे यांनी व्यक्त केला.