औरंगाबाद : चाकूहल्ल्या करून एकाचा खून

Published On: Aug 19 2019 1:53PM | Last Updated: Aug 19 2019 1:53PM
Responsive image
file photo


औरंगाबाद : प्रतिनिधी

आर्थिक देवाण घेवणीतून चाकूहल्ला करून कैलासनगर भागात एकाचा खून करण्यात आला. फेरोज खान (वय ३५, रा. दादा कॉलनी, कैलास नगर) असे मृताचे नाव आहे. 

ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक देवाणघेवाणमधून खून झाला असलेची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.