Wed, Jan 16, 2019 16:05होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

औरंगाबाद : पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Published On: Jan 27 2018 2:23PM | Last Updated: Jan 27 2018 2:23PMवळूज : प्रतिनिधी 

वळूज महानगर येथे पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रविण प्रभाकर पाटील (वय ३५)आणि आरती प्रभाकर पाटील (वय ३०)असे या दाम्पत्याचे नाव आहे.

कामाचा ताण आणि आर्थिक समस्या यांमुळे पतीने हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत.