Fri, Apr 19, 2019 08:21होमपेज › Aurangabad › बनावट चेकच्या आधारे बँकांना एक कोटींचा गंडा 

बनावट चेकच्या आधारे बँकांना एक कोटींचा गंडा 

Published On: Jun 27 2018 3:06PM | Last Updated: Jun 27 2018 3:06PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बनावट चेक वापरून हायटेक भामट्यांनी तीन बँकांना एक कोटी रूपयांचा गंडा घातल्‍याचा प्रकार समोर आला आहे. बनावट चेकने गंडा घालणाऱ्यांचे रॅकेट गुन्हे शाखेने उघडकीस आणले. यात ५ आरोपींना अटक केली असून, बँकेच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे.