Tue, Jul 23, 2019 04:58होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा

Published On: Jun 27 2018 11:11AM | Last Updated: Jun 27 2018 11:11AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या २२ वर्षीय मुलीला एमपीएसी परीक्षेचे मार्गदर्शन करतो, असे आमिष दाखवून घरी बोलावत तिच्यावर पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केल्याची गंभीर आणि खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली. या प्रकरणी पीडितेने व्हाट्सआप वरून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून उपायुक्त (परिमंडळ 2) राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी  सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

उपायुक्त विनायक ढाकणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.