Mon, Aug 26, 2019 02:19होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये काँग्रेसतर्फे काळा दिवस

औरंगाबादमध्ये काँग्रेसतर्फे काळा दिवस

Published On: May 26 2018 11:51AM | Last Updated: May 26 2018 11:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मोदी सरकारने चार वर्षात जनतेचा, युवकाचा, शेतकऱ्याचा, व्यापाऱ्याचा, महिलांचा, विश्वासघात दिवस केल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करत  निदर्शने कऱण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली.


हुकूमशाही, तानाशाही नाही चलेगी, गरिबो के सन्मान मे काँग्रेस मैदान में, फेकू सरकार नाही चलेगी, शेतकऱ्यांचा, महिलांचा विश्वाघात करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.