Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Aurangabad › औरंगाबाद :किरकोळ वादातून तरूणाची हत्‍या 

औरंगाबाद :किरकोळ वादातून तरूणाची हत्‍या 

Published On: Apr 15 2018 9:54AM | Last Updated: Apr 15 2018 9:54AMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

शहरात मिरवणुकी दरम्यान क्रांती चौक जवळ किरकोळ वादातून दोन भावंडांनी एका २५ वर्षीय तरुणाची गुपतीने भोसकून हत्‍या केली आहे. आशिष साळवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश जाधव आणि कुणाल जाधव अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

शनिवारी (दि. १४ एप्रिल) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.  

Tags : aurngabad city, Yong boy, murder