Wed, Nov 21, 2018 03:09होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जोगेश्वरीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला 

औरंगाबाद : जोगेश्वरीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला 

Published On: Apr 18 2018 11:15AM | Last Updated: Apr 18 2018 11:15AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी येथे बुधवारी (१८ एप्रिल) सकाळी एका ४० वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. या महिलेच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण आहेत. अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

महिलेवर बलात्कार करुन तिचा गळा आवळुन खून करण्यात आला असवा असा अंदाज पोलिसांनी वार्तविला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक द्यानेश्वर साबळे तसेच त्यांच्या सहकाऱ्यानी घतनस्थळी पाहणी करून तपास सुरु केला आहे.