Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : मतदानादरम्यान दोन गटात हाणामारी

औरंगाबाद : मतदानादरम्यान दोन गटात हाणामारी

Published On: Sep 12 2018 2:18PM | Last Updated: Sep 12 2018 2:18PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद युवक काँग्रेस या निवडणुकीत बुधवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना दोन उमेदवारांच्या गटात हाणामारी झाली पोलिसांनी वेळीच दखल देत हाणामारी करणाऱ्या दोघा तिघांना ताब्यात घेतले व त्यांना पोलीस ठाण्यात नेले आता परिस्थिती नियंत्रणात आहे

युवक काँग्रेसच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघा तेल पदाधिकारी निवडीसाठी आज मतदान होत आहे मतदानावेळी माजिद पठाण व अश्फाक खान या उमेदवारांच्या समर्थकां मध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पंगांवली व हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले