Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Aurangabad › शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ याच्या घरी पोलिसांचा ताफा

शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ याच्या घरी पोलिसांचा ताफा

Published On: May 15 2018 11:59AM | Last Updated: May 15 2018 11:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना चौकशी करून ताब्यात घेण्यासाठी दोन डीएसपी, एसीपी आणि पोलिस निरीक्षक असा तगडा पोलिस फौजफाटा आला असून घरात चौकशी सुरू आहे. 

पोलिस ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर ठाम असून, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे आदी वरिष्ठ नेते ही आले आहेत. तगडा बंदोबस्त तैनात आहे. घरासमोर प्रचंड जमाव आहे.