ज्ञानात भर : अनोखा ग्रह

Last Updated: Oct 05 2019 12:16AM
Responsive image


कोणत्याही तार्‍याच्या अंतवर्तुळात म्हणजे 20 ते 25 कोटी कि.मी.च्या परिघात नेपच्यूनएवढा मोठा व वायुरूप ग्रह आढळत नाही.

खगोलशास्त्रज्ञांनी एनजीटीएस - 4 बी हा अनोखा ग्रह शोधून काढला आहे. जो आपल्या नेपच्यूनपेक्षा आकाराने लहान असूनही त्याच्या सूर्याच्या जवळ आहे. या ग्रहाचा गाभा छोटा व खडकाळ असला तरी वायुरूप असलेल्या या ग्रहावर थोड्या प्रमाणात पाणी व बर्फही असावे.

हा ग्रह त्याच्या तार्‍यापासून उत्पन्न झाला नसून भटका ग्रह असावा व तार्‍याच्या गुरुत्वाकर्षणात अडकला असावा, असे शास्त्रज्ञांना वाटते. या ग्रहावर जे काही पाणी व बर्फ असेल ते येत्या 10 लाख वर्षात नष्ट होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती