ज्ञानात भर : निअँडरथॉल मानवाचे दुर्दैव

Published On: Sep 07 2019 2:05AM | Last Updated: Sep 06 2019 9:14PM
Responsive image


निअँडरथॉल मानवाची प्रजाती पृथ्वीतलावरून कायमची नष्ट होण्यामागे नैसर्गिक आपत्ती किंवा पर्यावरणातील बदल कारणीभूत नव्हता, तर कमी होत जाणारा प्रजनन दर व अर्भक मृत्यूदरांत वाढ ही प्रमुख कारणे होती; असा दावा फ्रान्सच्या ऐक्स मार्सेल विद्यापीठाच्या अ‍ॅना डिजिओनी या संशोधिकेने केला आहे.

निअँडरथॉल मानवाच्या प्रजातीचे भौगोलिक स्थान, तत्कालीन लोकसंख्येबाबतचा अंदाज, जीवाश्मामध्ये आढळलेले विकार या सर्वांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला की, पृथ्वीतलावर निअँडरथॉल मानवाची लोकसंख्या पाच हजार एवढी उरल्यानंतर त्यांच्यातील प्रजनन दर झपाट्याने कमी झाला व अर्भक मृत्यूदरात वाढ झाली व त्याची परिणिती या मानवाच्या नष्ट होण्यात झाली.निर्भयाचा मारेकरी पवनचा अल्पवयीन दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला


'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'


शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार


उस्मानाबाद : पिक विम्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयात तोडफोड


जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड


बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब


'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन