वीरबाला : मैबम प्रीतीदेवी

Published On: Sep 07 2019 2:05AM | Last Updated: Sep 06 2019 9:10PM
Responsive image


30 मार्च 2009! मैबम प्रीतीदेवी ही अकरा वर्षांची मुलगी मणिपूर राज्याच्या इम्फाळ शहरात एका बाजारातील तिच्या वडिलांच्या दुकानात शाळेचा अभ्यास करत बसली होती. त्या बाजारात अचानक काही दहशतवादी घुसले व त्यांनी लोकांनी भरलेल्या त्या बाजारात एक हातबॉम्ब फेकला. तो हातबॉम्ब मैबमच्या दुकानाजवळ पडला. इतर लोक या घटनेने भयभीत झाले. 

मैबमने न घाबरता तो हातबॉम्ब उचलला व लोकांपासून दूर सुरक्षित ठिकाणी फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचा बाजारात बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न विफल झाला. इयत्ता सहावीत शिकणार्‍या त्या लहान मुलीच्या प्रसंगावधानाने बाजारातील शेकडो लोकांचे प्राण वाचले. या अतुलनीय साहसाबद्दल मैबम प्रीतीदेवीला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविले.निर्भयाचा मारेकरी पवनचा अल्पवयीन दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला


'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'


शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार


उस्मानाबाद : पिक विम्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयात तोडफोड


जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड


बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब


'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन