Wed, Nov 21, 2018 11:22होमपेज › Ahamadnagar › भाग्यश्री मोकाटेचा सीआयडीला चकवा

भाग्यश्री मोकाटेचा सीआयडीला चकवा

Published On: Mar 19 2018 1:14PM | Last Updated: Mar 19 2018 1:14PMनगर : प्रतिनिधी

पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणात फरार असलेली महिला आरोपी भाग्यश्री मोकाटे हिने आज सीआयडीला चकवा दिला. जिल्हा परिषद सदस्या असलेली मोकाटे ही सोमवारी दुपारी जिल्हा परिषद इमारतीत आली. अर्थसंकल्पीय सभा सुरू होण्यापूर्वी ५ मिनिट अगोदर तिने हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली, त्यानंतर ती निघून गेली. 

गेल्या १३ महिन्यांपासून मोकाटे ही फरार आहे. यावेळीही तिने सीआयडीला चकवा दिला आहे.