Sat, Feb 23, 2019 18:15होमपेज › Ahamadnagar › नगर : जि.प. अध्यक्षांच्या दालनासमोर विरोधकांचा ठिय्या(व्‍हिडिओ)

नगर : जि.प. अध्यक्षांच्या दालनासमोर विरोधकांचा ठिय्या(व्‍हिडिओ)

Published On: Dec 19 2017 3:15PM | Last Updated: Dec 19 2017 3:15PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा गुंडाळल्याचा आरोप करत विरोधी भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षा शालिनी विखे व उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यात भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, हर्षदा काकडे यांच्यासह भाजपचे सदस्य सहभागी झाले होते.

अध्यक्षा दालनात नसल्याने आंदोलकांनी उपाध्यक्षांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले. उपाध्यक्षा घुले यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.