Tue, Nov 20, 2018 19:03होमपेज › Ahamadnagar › शास्ती योजना बंद; मनपाची जप्तीची कारवाई

शास्ती योजना बंद; मनपाची जप्तीची कारवाई

Published On: Jun 13 2018 1:09PM | Last Updated: Jun 13 2018 1:09PMअहमदनगर : पुढारी ऑनलाईन

महानगरपालिकेची शास्ती कर योजना संपुष्टात येताच जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने कारवाई केली. 

अहमदनगरमधील सथ्था कॉलनीतील आशिष बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्याला टाळे ठोकले आहे. तब्बल ४.४४ लाख रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.