Wed, Jul 24, 2019 14:14होमपेज › Ahamadnagar › राहुरी बिबटयाचा धुमाकूळ

राहुरी बिबटयाचा धुमाकूळ

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 3:17PM

बुकमार्क करा

राहुरी:प्रतिनिधी 

बारागाव नांदूर येथे भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव होत आहे. आत्तापर्यंत बिबट्याने 2 शेळ-या, 2 बोकडे, १ मेढ़ी आणि गाढवाचा फडशा पाडला आहे. 

साधारण 500 जनांची लोकवस्ती बिबट्या सहज प्रवेश करतो. मध्यरात्री त्याने करबला गल्लीत प्रवेश केला आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शेळ-या व मेंढ्यावर हल्ला केला.

बिबट्याच्या या मनसोक्त वावराने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.