Fri, Nov 16, 2018 09:05होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंद्यात ४ वाळूचे ट्रक पकडले तहसीलदारांची कारवाई

श्रीगोंद्यात ४ वाळूचे ट्रक पकडले तहसीलदारांची कारवाई

Published On: Jun 03 2018 11:18AM | Last Updated: Jun 03 2018 11:18AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

आज श्रीगोंदा तालुक्यात एकूण ४ अवैध वाळूचे ट्रक पकडण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे ट्रक  पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले.

दरम्यान कारवाई सुरु असताना काका जाधव (रा. गवाणेवाडी) याने पथकास दमदाटी केली. त्यामुळे त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे.