Tue, Nov 13, 2018 21:21होमपेज › Ahamadnagar › पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मारहाण 

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मारहाण 

Published On: Dec 15 2017 6:50PM | Last Updated: Dec 15 2017 6:50PM

बुकमार्क करा

अहमदनगर : प्रतिनिधी

अभ्‍यासक्रमाचा भाग म्हणून चित्रिकरण करत असलेल्या मास कम्‍युनिकेशन विभागाच्या मुलांना टवाळखोरांनी बेदम मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

मारहाण करणारी मुले कॉलेजच्या ड्रेसवर होती. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.