Mon, Nov 19, 2018 21:03होमपेज › Ahamadnagar › पथदिव्यांचा घोटाळा उघडकीस येताच कामांना सुरूवात

पथदिव्यांचा घोटाळा उघडकीस येताच कामांना सुरूवात

Published On: Dec 30 2017 2:06PM | Last Updated: Dec 30 2017 2:06PM

बुकमार्क करा
नगर : काम न करता व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून बिले अदा झालेल्या पथदिव्यांचा घोटाळा उघडकीस येताच कामाला झाली सुरूवात. 

प्रभाग अधिकाऱ्यांनी कामे झाल्याचा दावा केला होता मात्र, प्रत्यक्षात आज कामे सुरू होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ठेकेदाराने रात्रीतून साहित्य पोल आणून टाकल्याचे बोलले जात आहे.