Thu, Jul 18, 2019 15:00होमपेज › Ahamadnagar › नाशिक-पुणे महामार्गावर कारचा अपघात, एक ठार

नाशिक-पुणे महामार्गावर कारचा अपघात, एक ठार

Published On: Sep 09 2018 12:28PM | Last Updated: Sep 09 2018 12:28PMसंगमनेर : प्रतिनिधी

नाशिक-पुणे राष्ट्रीय  महामार्गावरील माहुली घाटात नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या करचालकाचा ताबा सुटल्याने  कार दरीत कोसळली. यामध्ये एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना सकाळी सात वाजता घडली.

अपघातानंतर  परिसरातील नागरिकांनी बचावकार्यास सुरवात केली. कारमधून प्रवास करणार्‍यांची नावे अद्याप समजू शकले नाही. कारमधून तिघेजण प्रवास करीत असल्याचे वृत असून या  अपघातात एक जण ठार झाला असून दोन जणजखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथे उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.