Sun, Oct 20, 2019 01:11होमपेज › Ahamadnagar › ‘पुढारी’ वर शुभेच्छांचा वर्षाव!

‘पुढारी’ वर शुभेच्छांचा वर्षाव!

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:30AMनगर : प्रतिनिधी

नि:पक्ष व निर्भीड पत्रकारितेचा वसा आणि  वारसा  जपत पत्रकारितेत नवा मानदंड निर्माण करणार्‍या दैनिक ‘पुढारी’चा 12 वा वर्धापन दिन अलोट जनसागराच्या  साक्षीने शनिवारी  साजरा झाला. टिळक रस्त्यावरील तुषार गार्डन येथे अपूर्व उत्साहात आणि वाचकांच्या गर्दीत स्नेहमेळावा झाला. 

कौटुंबिक आणि आपुलकीच्या वातावरणात रंगलेल्या या शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्वसामान्य वाचकांनी ‘पुढारी’वर  शुभेच्छांचा वर्षाव करत ‘पुढारी’शी असलेले अतूट नाते आणखी दृढ केले. या सोहळ्याला प्रचंड उपस्थिती दर्शवत वाचकांनी आपल्या मातीशी नाते असलेला आपला ‘पुढारी’ म्हणजे अहमदनगर आणि अहमदनगर म्हणजे ‘पुढारी’, याचीच पुन्हा एकदा साक्ष दिली. ‘पुढारी’चे संपादक (कार्पोरेट) अनिल टाकळकर, महाव्यवस्थापक  दिलीप उरकुडे, ब्युरो चिफ अनिरुद्ध देवचक्के, वृत्तसंपादक गोरख शिंदे, जाहिरात व्यवस्थापक अविनाश कराळे, मुकुंद देशपांडे, श्रीरामपूर कार्यालय अधीक्षक विष्णू वाघ यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

जिल्हाधिकारी अभय महाजन,  जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, आ. राहुल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भास्कर मोरे, आजीनाथ हजारे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी प्रमुख उपस्थित होते.

समाजहिताचे व्रत घेऊन पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणार्‍या, इतिहासाचा भागीदार आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ‘पुढारी’ने  गेली  12 वर्षे वाचकांशी अतूट नाते जपले. नगरच्या वैभवशाली इतिहासात ‘पुढारी’चे स्थान नेहमीच अढळ राहिले आहे. याची प्रचिती  शनिवारी (दि.7) आली. गेली 12 वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या ‘पुढारी’चा बारावा वर्धापन दिन  अपूर्व उत्साहात आणि थाटात साजरा झाला.

शनिवारी सायंकाळी मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. काही वेळातच कार्यक्रमस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रचंड गर्दी झाली. सर्वसामान्य वाचकांपासून  ते  लोकप्रतिनिधी, वरिष्ठ  अधिकारी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, खेळाडू, पत्रकार आदींच्या प्रचंड गर्दीने तुषार गार्डनचा परिसर अक्षरश: फुलून गेला.‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी आबालवृद्धांची अक्षरश: रीघ लागली होती. प्रत्येकजण  ‘पुढारी’ची भरभराट होवो, नगरच्या मातीत रूजलेला ‘पुढारी’ सार्‍या दिशा पादाक्रांत करो, अशा शुभेच्छा देत होते.
सायंकाळी साडेसहा नंतर तर तुषार गार्डन केवळ आणि केवळ गर्दीने फुलले होते. एकमेकांना भेटत  व्यासपीठाकडे जाणार्‍यांची गर्दी वाढतच होती. दैनिक ‘पुढारी’ हा सर्वसामान्यांचा खरा ‘पुढारी’ असल्याच्या भावना वाचक यावेळी व्यक्‍त करत होते. रात्री दहा वाजेपर्यंत नागरिक तुषार गार्डनमध्ये येत होते. अनेकांनी सकाळी ‘पुढारी’ कार्यालयात  येऊन  तर सोशल मीडियावरही शुभेच्छा दिल्या.

राजकीय

जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मनपा विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, दीप चव्हाण, सुरेश तिवारी, निखिल वारे, कॉ. बहिरनाथ वाकळे, मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, संजय चोपडा, रोहिदास कर्डिले, अशोक झरेकर, अशोक बेरड, प्रवीण कोकाटे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, संपत नलवडे, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका विणा बोज्जा, श्रीनिवास बोज्जा, संदीप नागवडे, विशाल सकट, अविनाश दरेकर, दीपक शिरसाठ, बहिरनाथ वाकळे, काका शेळके, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक मुदस्सर शेख, नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, सभापती विलास शिंदे, सुनिल रामदासी, राजेंद्र गांधी, उबेद शेख,अ‍ॅड. राहुल रासकर, सुभाष केकाण, देविदास पासलकर,

अधिकारी व कर्मचारी 

जिल्हाधिकारी अभय महाजन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव, उपायुक्त एस.बी. तडवी, दिगंबर कोंडा, तहसिलदार अप्पासाहेब शिंदे, जयसिंग भैसाडे, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण बांबरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक  किर्ती पाटील, गजानन करेवाड,  नेहा थावरे, नायब तहसीलदार उमाप, सुनील कुलकर्णी, सुरेश आघाव, जालिंदर बोरुडे, सखाराम मोटे, मुकेश कुलथे, अक्षय फलके, अनिल गुगळे,शिवाजी शिंदे, 

शैक्षणिकः 

प्राचार्य एम. एम. तांबे, प्रा. सुनील जाधव, प्रा. सुनील पंडीत, प्रा. मेधाताई काळे, मंगेश वाघमारे, सतीश जगताप, प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, मच्छिंद्र कोल्हे, सचिन गाडीलकर, प्रा. सीताराम काकडे, बाळासाहेब सालके, संतोष कानडे, प्रकाश खंडागळे, संजय शिंदे, बाळासाहेब वाकचौरे, प्रा.अनुराधा मिसाळ प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, रावसाहेब सुंबे, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, संजय शिंदे, बाबा खरात, शरद दळवी, साहेबराव आनप, प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, सचिन गाडीलकर, बाळासाहेब सालके, सुनील गायकवाड, अमोल साळवे, अनिल शिंदे, दि.ना. जोशी, सुनीलकुमार रुग्णवाल, विजयाताई रेखे, अशोक लोखंडे, मारुती कुलट, भारत वाबळे, प्रा. नारायण मिसाळ, प्रा. अमोल खाडे, अंजली देवकर-वल्लाकट्टी, बाबासाहेब शेलार,

डॉक्टर व वकील 

डॉ. भास्करराव मोरे, डॉ. महेश वीर, डॉ. संजय आसनानी, डॉ. मानसी आसनानी, डॉ. सुदर्शन गोरे, अ‍ॅड. अनंत फडणीस, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, अ‍ॅड. राहुल रासकर,  अ‍ॅड. श्यामराव केकाण, अ‍ॅड. श्याम आसावा, अ‍ॅड. विनायक सांगळे,अ‍ॅड.भिष्मराज होन,अ‍ॅड. सुधीर टोकेकर, इंजि. राजेश उपाध्ये,

सामाजिक व व्यापारी 

रामशेठ मेघानी, शांतिलाल भळगट, सुभाष तळेकर, आर्शद शेख, संजय वाघमारे, केशव चेमटे, संपत कपाळे, सखाराम तांबे, महावीर पोखरणा,  बापू बाचकर, शहाजीराजे भोसले, लियाकत शेख, सुदाम वराट, प्रकाश खंडागळे, यासिन शेख, सत्तार शेख, मनोज कोळपकर, अशोक निमोणकर, विक्र म थोरात, दत्‍ता गाडगे, नीलेश पानसरे, मनोज कोळपकर, विक्रम थोरात (चित्रपट निर्माता), दत्ता गाडगे, अमित जाधव, मधुकर राळेभात, अशोक ईश्‍वरी, भाऊसाहेब वाघ,विनोद गांधी, रामदास शिंदे, बाळासाहेब गायकवाड, उल्हास नांगरे, बापू भर्‍हाटे, संध्या मेढे, अलका मुंदडा, मिनाताई मुनोत, राजश्री मांढरे,  मंगल भुजबळ, कल्याणी लोखंडे, बाळासाहेब लांडे, सुनील कांबळे, विना बोज्जा, मालन ढोणे,दयानंद यादव, कांतिलाल पुरोहित, राजेंद्र पालवे, हरिभाऊ डोळसे, जितेंद्र आढाव, सुदाम लगड, नारायण नरवडे, शाकीर शेख, सुभाष तळेकर, विलास पेद्राम, डी.एस. दंडवते,तुकाराम कातोरे, सुखदेव ढवळे, बाळासाहेब आंधळे, सुखदेव वेताळ, शिवाजी जाधव, अशोकराव कातोरे, विठ्ठल गुंजाळ, आबीद खान, आसिफखान दुलेखान, अभिजित वाघ, रामदास वाघ्कर, अविनाश दरेकर, महेबूब सय्यद, विजय केदारी, अमोल चेमटे,  संदीप थोरात, तुषार दरेकर, सुहास रायकर, संतोष कानडे,  सुनील गोसावी, अनिल दौंड,  सतीश पवार, कैलास दळवी, दरशथ खोसे, देविदास आंधळे, शेखर भिंगारे, राजेंद्र दरंदले, सुदाम दरंदले, जितेंद्र वल्लाकट्टी, शाम देडगावकर, अजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, अशोक बकोरे, हबीब शेख, शरद हजारे, महेंद्र छाजेड, सागर घोरपडे, यशवंत तोरडमल, शुभम पांडुळे,  सतीश लोटके, किसनराव खेमनर, राजू रहाणे, बाळासाहेब मुखेकर, अशोकराव ढगे,  श्रीकांत ढगे, संजय कडूस, राकेश लयचेट्टी, किशोर कानडे, अजित दळवी, जितेंद्र सारसर, सुहास मुळे, रिजवान शेख, कैलास भोसले, बाबा गोसावी, जयराम सातपुते, टी.एन. घुगरकर, शंतनूू संत, पुजा देशपांडे, प्रशांत शिंदे,

जाहिरात एजन्सी 
रमेशचंद्र बाफना, श्रीकांत मांढरे, प्रसाद मांढरे, प्रफुल्ल मुथा, किशोर गांधी, सुरेंद्र मुथा, जयंत देशपांडे, संदीप दिवटे,   

पत्रकारिताः 

महादेव कुलकर्णी, सुधीर मेहता, अनंत पाटील, संदीप रोडे, अशोक निंबाळकर, सतीश कुलकर्णी, सचिन फाटक, महेश महाराज देशपांडे, राजेंद्र कुलकर्णी, संतोष गायकवाड, ज्ञानेश दुधाडे, रमेश देशपांडे, श्रीराम जोशी, बाबा जाधव, मिलिंद देखणे, अभय ललवानी, दीपक मेढे, सचिन शिंदे, बलदेव भिंगारदिवे, अजय भालेराव, बाळासाहेब काकडे, रावसाहेब मरकड, गणेश जेवरे, अमोल गव्हाणे, सुनील कांबळे, राजेश सटाणकर, प्रमोद कुंभकर्ण, गणेश कुंभकर्ण, गुरुप्रसाद देशपांडे, धनेश कटारिया, ज्ञानेश्‍वर लोंढे, नवाब शेख, अमित भांड, विनय भांड, शंकर पानसरे, मिठूलाल नवलाखा, संजय वाघमारे, रियाज देशमुख, दत्ता भिंगारे, विलास रासकर, प्रभंजन कलिंध्वज, भरत वेदपाठक, विनायक लांडे, नीलेश अनारसे, विजय नवले,  नितीन देशमुख, जितेंद्र निकम, नागेश सोनवणे, सुनील चोभे, जितेंद्र आढाव, अजिनाथ शिंदे, सतीश नवघरे, दीपक वाघमारे, अशोक बेरड, सुधाकर जाधव, ज्ञानदेव गोरे,  वहाब सय्यद, बल्लू शेख, सोमनाथ मैड, प्रकाश कुलट, जितेंद्र अग्रवाल, निशांत दातीर, भाऊ होळकर, शंकर भरमगुंडे, ज्ञानेश्‍वर लोंढे, सागर शिंदे, श्रीकांत वंगारी, जी. एन.शेख, भगवान राऊत, नीलेश सोनवणे, समीर दाणी, उद‍्य जोशी, विठ्ठल शिंदे, बाबा ढाकणे, गोरक्ष नेहे, विलास ढुमणे, रवींद्र ढुमणे, बाळासाहेब भुजबळ, नागेश शिंदे, अशोक झोटिंग, दीपक देवमाने, बाळासाहेब धस, सुदाम देशमुख, अण्णासाहेब नवथर, नाना चेडे, सुनील वाघमारे, अशोक परुडे, सुभाष चिंधे, अतुल लहारे, देविदास चौरे, किशोर बोरा, नितीन डुबल, मच्छिंद्र नलगे, विश्‍वास थोरात, खंडू पवार, विलास ढुमणे, रवींद्र ढुमणे, सचिन नामदे, महेश भोसले, विश्‍वनाथ हापसे, केदार रासने, जुनेद मन्सूर शेख, गोरख देवकर, प्रवीण सुरवसे, अर्जुन राजापुरे, संदीप जाधव, सत्तार शेख, प्रकाश खंडागळे, यासिन शेख, सुदाम वराट, मनोज कोळपकर, नीलेश वनारसे, लियाकत शेख, सचिन ढिल्लोड.  

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, pudhari, anniversary,