Responsive image

जगभरातील स्त्री जन्मदर चिंताजनक

By santosh.kanmuse | Publish Date: Nov 10 2019 8:06PM

अनिल तोरणे

 संयुक्‍त राष्ट्रांच्या 2019 सालातील जागतिक लोकसंख्या अहवालात जे काही कल अधोरेखित केले गेले आहेत, ते सावधगिरी बाळगण्याविषयी सुचवीत आहेत. जागतिक लोकसंख्येतील वाढ व घट हे कल जीवनशैलीशी निगडित सामाजिक-सांस्कृतिक बाबींमधे बदल घडवून आणण्यासाठी पार्श्‍वभूमी तर तयार करीत आहेतच; शिवाय जगातील सगळ्या सरकारांमध्ये या समस्येवर सहकार्य आणि समन्वयाची गरज प्रतिपादित आहे. या अहवालानुसार जगाच्या सध्याच्या 770 कोटी लोकसंख्येत वाढ होऊन 2050 साली ती 970 कोटी इतकी होईल. विश्‍वपातळीवर स्त्रियांचा सरासरी जन्मदर 1990 साली 3.2 होता, तो 2019 मधे 2.5 झाला आहे. 2050 सालापर्यंत तो आणखी कमी होऊन 2.2 होईल, असा अंदाज आहे. एखाद्या देशाची लोकसंख्या घटू नये, यासाठी स्त्रीजन्माचा दर 2.1 टक्के असावा, असे मानले जाते. 
                                                               
 

कोलकाता : ५००, २००० च्या नोटांचा पाऊस! (Video)


राज्यातील 'या' सत्य घटनेवर आधारित 'मर्दानी-२'?


सांगलीतील शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; खा.संजय पाटलांची मागणी


ईशाचा रेड बिकीनीत हॉट अंदाज!


विटा : येरळा नदीवरील पुलासाठी ग्रामस्थांचा मोर्चा 


अवैधरित्या घुसलेल्या १४५ भारतीयांना अमेरिकेने हात पाय बांधून परत पाठवले!


आघाडीच्या बैठकांचा सिलसिला सुरुच; काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा


सार्वजनिक कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण, इलेक्ट्रोरल बाँडवरुन काँग्रेस संसदेत आक्रमक


सलमानला वाढदिनी बहिण अर्पिताकडून मिळणार खास भेट


जेव्हा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी हेलनने केलं होतं लग्न