Wed, May 23, 2018 09:00


In association with Tomato FM 94.3


पुढारी वृत्त समूहाचा ‘कस्तुरी अॅन इन्स्पीरेशन’ कार्यक्रम


पुढारी वृत्त समूहाचा ‘कस्तुरी अॅन इन्स्पीरेशन’ कार्यक्रम


युनिक आॅटोमोबाइल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विशाल चोरडिया आणि सौ. अर्चना चोरडिया....जाणून घेऊया....यांच्या नात्यातील चढ-उतार त्यांच्याच शब्दात....या गप्पांमधून


राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रीय असणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा सांगतायत, त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी....ऐका काय म्हणतंय हे दाम्पत्य


कोल्‍हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि त्यांच्या पत्नी रूपाली नांगरे पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत


यशाची वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करताना... मिळणारे यश आणि यशस्वी संसार यांचा सुंदर ताळमेळ साधणारी ...सुपरहिट जोडी उद्योगपती श्री. संजय घोडावत आणि नीता घोडावत


राजकीय आयुष्यातील वादळवाऱ्याला तोंड देत.. खाचखळगे आणि काट्याकुट्यांचा रस्ता पार करत ... एकमेकांना समर्थ साथ देऊन .... लाखो गरिबांचे संसार सांभाळणारे खासदार राजू शेट्टी आणि सौ. संगीत राजू शेट्टी... मेड फॉर इच अदर मध्ये ...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी केलेली खास बातचीत


राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली यांचे अरेंज मॅरेज, जाणून घ्या. दोघांनी एकमेकांना होकार कसा दिला? या लाडक्या कपलशी मारलेल्या गप्पा